अर्थ : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.
उदाहरणे :
चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
समानार्थी : चिमणी
धुरांडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhuraande samanarthi shabd in Marathi.